Page 14 of कराड News
वन्यप्राण्यांची शिकार व अवयवांच्या तस्करीची माहिती कोणास मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा, नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयास तत्काळ माहिती…
पुणे-बंगळुरू महामार्गावर नारायणवाडी-आटके टप्पा येथे बेकायदेशीररीत्या दहा जर्सी जातीच्या गायींची वाहतूक करणारा टेम्पो कराड ग्रामीण पोलिसांनी पकडला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील सध्याची पाणीपातळी, पाऊसमान तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.
कराड-चिपळूण महामार्गाच्या रुंदीकरण कामाविरोधातील ‘मनसे’चे बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी बेंदराची पुरणपोळी खाऊन मागे घेण्यात आले.
आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास मंत्रालयावर धडकणार असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजामध्ये जनजागृती घडवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्राची धार्मिक, आध्यात्मिक परंपरा अन् वारकरी संप्रदायाचा आनंद सोहळा असलेली आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) विठ्ठलभक्तांनी श्रद्धा अन् भक्तिभावात उत्साहात साजरी…
सातारा जिल्ह्याचा जलसाठा तब्बल १०२.०८ टीएमसी (६४.८२ टक्के) झाला आहे.
कॅमेरा आणि ऑप्टिकल उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘निकॉन’ या जपानी कंपनीने कराडचे युवा छायाचित्रकार कल्पेश पाटसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवंत…
कोयना पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असून, काल ३० जूनला सायंकाळी उशिरा कोयना जलाशय निम्याने भरले.
जलसाठे उत्तम स्थितीत पण, खरीप रखडल्याने चिंतेचे ढग
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे-गुरुजी यांनी उपस्थित राहून भगवान जगन्नाथाच्या चरणी अभिवादन केले.