Page 24 of काश्मीर News
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्याकांड चर्चेत असतानाच ही मागणी करण्यात आलीय.
या रिक्षाचालकाने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून तुम्हालाही या…
काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.
जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहास आठवून देत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह बोलत होते.
जानेवारी २० रोजी जी काही वाहनं मिळतील त्या मार्गानं मिळेल त्या सामानानिशी पंडितांचा पहिला जत्था काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडला.
नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमुळे जी दरी आम्ही मिटवलीय ती पुन्हा वाढण्याची भीती आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
कश्मिरी पंडितांना कश्मीरमध्ये कधी परत पाठवणार? असा सवाल सावंत यांनी केलाय.
द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा व्यथा समोर आल्या आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत…
भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर असल्याचा दावा…