scorecardresearch

कतरिना कैफ News

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. १९८३मध्ये हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. लंडनमध्ये सुरुवातीच्या काळात कतरिनाने मॉडलिंग क्षेत्रात काम केलं. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने बुम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. २००मध्ये प्रदर्शित झालेल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटामुळे कतरिनाचं नशीब बदललं. हा कतरिनाचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, बँग बँग, टायगर जिंदा है, सुर्यवंशी यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. सलमान-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. अखेरीस कतरिनाने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. ४ झी सिने अॅवॉर्ड, १ आयफा अॅवॉर्ड, ४ फिल्मफेअर अॅवॉर्ड कतरिनाने पटकावले.Read More
marathi actress yogita chavan dance on katrina kaif kala chashma song
कतरिना कैफच्या ९ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पाहा Video

Dance Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा कतरिना कैफच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! व्हिडीओवर खास कमेंट्स…

katrina kaif pregnant vicky Kaushal announces Katrina pregnancy shared baby bump photo on social media expert advice on pregnancy in 40s
कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा होणार! वयाच्या चाळीशीनंतरही गर्भधारणा होऊ शकते? डॉक्टरांचं म्हणणं एकदा वाचाच…

Katrina Kaif Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर…

Masti 4 Teaser
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रितेश देशमुखचा Masti 4, सिनेमात झळकणार ‘हे’ कलाकार, टीझर प्रदर्शित

Masti 4 : रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला ‘मस्ती ४’ सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार? पाहा टीझर

Katrina Kaif and Vicky Kaushal confirm pregnancy sharing photo on social media
Katrina Kaif Announce Pregnancy : कतरिना कैफ व विकी कौशल होणार आई-बाबा! अभिनेत्रीने वयाच्या ४२ व्या वर्षी शेअर केली गुडन्यूज

Katrina Kaif Vicky Kaushal Expecting First Child : लग्नाच्या चार वर्षांनंतर विकी-कतरिना होणार आई-बाबा, कलाकारांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Katrina Kaif Pregnancy News
Katrina Kaif: कतरिना कैफ वयाच्या ४२ व्या वर्षी होणार आई; चाळीशीनंतर आई होण्यास प्राधान्य देणाऱ्या महिलांचे प्रमाण का वाढते आहे? प्रीमियम स्टोरी

Katrina Kaif pregnancy: कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार आहे. आज अनेक स्त्रिया शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य…

Katrina Kaif Net worth actress has rs 24 cr business empire
ब्युटी ब्रँड, महागड्या गाड्या अन् मुंबईसह लंडनमध्ये आहे आलिशान घर, कतरिना कैफची एकूण संपत्ती किती?

Katrina Kaif Birthday : कतरिना कैफ आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण, अभिनेत्रीची एकूण संपत्ती माहितीये का? जाणून घ्या…

vicky katrina live in rented apartment
कोट्यवधी कमावणारे ‘हे’ बॉलीवूड स्टार्स राहतात भाड्याच्या घरात, ४० वर्षांपासून काम करणाऱ्या अभिनेत्याचाही समावेश

These Bollywood Stars live in Rented Houses : बॉलीवूड कलाकारांची भाड्याच्या घरात राहण्यामागची स्वतःची कारणं आहेत.