Page 9 of किशोरी पेडणेकर News

किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही.

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या किशोरी पेडणेकरांना मिळत नव्हती फ्लाईट; फडणवीसांनी केली मदत

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल”, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.

आता आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का?; किशोरी पेडणेकरांची विचारणा

मध्य वैतरणा जलाशयातून १०० मेगावॉट विद्युत निर्मिती संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती केली जाणार

“पुन्हा जर लॉकडाउनचं सावट निर्माण झालं तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल ”, असंही सांगितलं आहे.

“सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे” दरेकरांचं विधान ; आशिष शेलारांवरील कारवाईवरून भाजपा आक्रमक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय.