scorecardresearch

how to pick juicy lemons
Kitchen tips : लिंबू भरपूर रस देणारे आहे कि नाही, कसे ओळखावे? बाजारात जाण्याआधी या टिप्स पाहा

बाजारात जाऊन सरबतासाठी, लोणच्यासाठी चांगली रसाळ लिंब निवडण्यासाठी या काही सोप्या आणि भन्नाट टिप्स उपयुक्त ठरू शकता, पाहा.

How to clean Cooler at home
Jugaad Video: कुलर सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; मिनिटांत होईल तुमचा कुलर स्वच्छ, कुबट वास येणार नाही!

Jugaad Video: तुमच्या घरातील कुलर नव्या सारखं चमकविण्यासाठी गृहिणीने सांगितलेला जुगाड करुन पाहा….

Pouring water on the lid of the vessel while cooking dry vegetables is the kitchen hack you have been waiting for
बटाटा, फ्लॉवरची भाजी कढईला चिकटतेय? स्वयंपाकाचे हे तंत्र वापरून झटपट शिजवा सुकी भाजी, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्व

झाकण आणि पाणी वापरुन भाजी शिजवली तर कढईला चिकटणार नाही.

Kitchen Jugaad Video
Jugaad Video: पोळीच्या पिठात साबण किसून टाका; स्वयंपाकघरातील ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका

Jugaad Video: तुम्ही पोळीचं पीठ आणि साबणेचा ‘असा’ वापर करुन पाहिलात का? परिणाम पाहून थक्क व्हाल, व्हिडीओ एकदा पाहाच…

How to remove the smell of sweat from clothes
घामाचा वास घालवण्यासाठी वापरून पाहा या ४ भन्नाट ट्रिक, झटपट गायब होईल दुर्गंध

कपड्यांना जास्त वेळ भिजत ठेवू नका. बराच वेळ कपडे अस्वच्छ कपडे गोळा करून ठेवू नका

Ceiling fan cleaning tips
Jugaad Video: पंखा सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; टेबल-खुर्ची न वापरता मिनिटांत होईल तुमचा पंखा स्वच्छ

Ceiling fan cleaning tips: एका गृहिनीने जबरदस्त असा जुगाड दाखविला आहे. ज्याच्यामदतीने तुम्हाला छतावरील पंखा काही मिनिटांतच साफ करता येईल.

water tank cooling tips
Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड

Jugaad Video: उन्हाळ्यात टँक थंड ठेवायची आहे? महिलेने दाखविलेला जुगाड एकदा करुन पाहाच

kitchen cleaning tips things to avoid doing dishes
भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips

स्वयंपाकघरातील भांडी आणि सिंक स्वच्छ ठेवताना आपल्याकडून नकळत अनेक लहान-लहान चुका होत असतात. तुम्हीही या पाच चुका करत नाही ना…

Kitchen Jugaad
9 Photos
Kitchen Jugaad : फक्त ५ रुपयांची ही वस्तू वापरून घरीच बनवा घट्ट दही

Kitchen Jugaad : आज आम्ही एक अशी ट्रिक सांगणार आहोत की या ट्रिकच्या मदतीने तु्म्ही घरच्या घरी दही घट्ट बनवू…

How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

Kitchen Jugaad: कुलरमुळे येणारं विजेचं बिल कमी करण्यासाठी गृहिणीने सांगितलेला जुगाड करुन पाहा….

tips to remove sticker from containers
7 Photos
Kitchen hacks : डबे-बाटल्यांवरील चिकट लेबल कसे काढायचे? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

रोजच्या वापरातील डब्यांवरचे स्टिकर, लेबल काढण्याचा प्रयत्न करत असाल तर या साध्या-सोप्या टिप्स पाहा.

संबंधित बातम्या