scorecardresearch

कोल्हापूर News

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Prakash Abitkar Kolhapur
कोल्हापूर आयुक्तांच्या कामकाजावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची नाराजी; कामाच्या ठिकाणी आढावा घेण्याचे आदेश

प्रशासक तथा आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना केवळ आदेश न देता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावे. गोलगोल उत्तरे न देता कामा कार्यक्षमता दाखवून…

Govind Pansare Murder Case bail to three key accused Kolhapur high court
Govind Pansare Murder Case : पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे, कळसकर, काळे यांना जामीन

कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील तिघा प्रमुख संशयीतांना मंगळवारी जामीन मंजूर झाला आहे.

hasan mushrif gadhinglaj
हसन मुश्रीफ यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील या नगरपालिकेत त्यांना एकाकी पाडण्याची हालचाली विरोधकांनी सुरू केल्या आहेत.

dr adrian mayer
जाती, नाती, सत्ता, संपत्ती यांतून भारताचा नेमका वेध घेणारे अभ्यासक प्रीमियम स्टोरी

डॉ. ॲड्रियन सी. मायर गेल्याच आठवड्यात वयाच्या १०३ व्या वर्षी लंडनमध्ये निवर्तले. ते कोण होते, त्यांचे कर्तृत्व आपण आजही का…

Retired Lieutenant General Shashikant Pitre
चीन युद्धात थोरात, भगतांकडे नेतृत्व असते तर इतिहास बदलला असता – शशिकांत पित्रे

थोरात यांच्या यांच्या जीवनावर आधारित ‘माझी शिपाईगिरी’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन पित्रे यांच्या हस्ते झाले.

Online registration for powerloom discount
वीज सवलत लाभासाठी ‘ऑनलाइन’ नोंदणीवर यंत्रमागधारक संतप्त; आमदारांची धावपळ; आज महत्त्वाची बैठक

भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी यास विरोध दर्शवला असून इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी याबाबत उद्या शासकीय पातळीवर महत्त्वाची बैठक…

kolhapur doctors remove 6kg uterine fibroid in rare surgery medical success in maharashtra
कोल्हापुरात गर्भाशयाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

या शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील ६.७ किलो वजनाचे तंतुमय गर्भाशय यशस्वीरीत्या काढण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

Prakash abitkar
आधारभूत खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांनी माल द्यावा; प्रकाश आबिटकर

यंदा भाताला २३६९ रुपये, नाचणीला ४८८६ रुपये तर सोयाबीनसाठी ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत देण्याचे निश्चित झाले आहे.…

Kolhapur Municipal Corporation
कोल्हापूर महापालिकेसमोर आपचे धूळफेक आंदोलन

कोल्हापूर शहरात रखडलेले रस्ते दुरुस्तीची कामे आणि दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य याचा नागरिकांना उपद्रव होत असल्याने आम…

water supply
कोल्हापुरात सोमवारपासून तीन दिवस पाणीपुरवठा बंद; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सोमवारपासून तीन दिवस विस्कळीत होणार असल्याने सणासुदीच्या दिवसात नागरिकांना पाहण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे.

gas supply disruption led angry sambhajinagar area citizens to block roads with cylinders causing tension
कोल्हापुरात विस्कळित गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या निषेधार्थ आंदोलन

गॅस एजन्सीकडून पुरवठा खंडित झाल्याने येथील संभाजीनगर परिसरात संतप्त नागरिकांनी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवत रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे…

ताज्या बातम्या