Page 203 of कोल्हापूर News

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय ठाकरे गट शिवसेनेने घेतला असताना आता त्यावरून ठाकरे गटातील मतभेद उफाळले…

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांनी घेतला होता.

कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडण्याचा प्रकार गुरुवारी घडला.

महानगरपालिका असा दर्जावाढ होवून वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच इचलकरंजी महानगरपालिका विकासकांमध्ये राज्यात अव्वल ठरली आहे.

कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना प्रचाराची पातळी घसरत चालली आहे.

विकलेली मोटार ओमनी व्हॅन परत मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुवारी…

उचगाव (तालुका करवीर) येथे एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. गणेश नामदेव संकपाळ (वय ४०, रा. गणेश…

शिरोळ तालुक्यामध्ये काल झालेल्या खुनाचा उलगडा २४ तासात करण्यात कुरुंदवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांना यश आले आहे.

आजोबांना भेटण्यासाठी घेतलेली ‘त्या’ बालकाची धाव मृत्यूला कारणीभूत ठरली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व सांगली जिल्ह्यातील आष्टा या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरु करण्याला मंगळवारी उद्योग विभागाने तत्वता मान्यता दिली आहे.

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

चंदगड तालुक्यातील किणी येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाई मध्ये सुमारे ४ लाख रकमेचे साडे तेरा मेट्रीक टन बोगस खत जप्त…