Page 204 of कोल्हापूर News

पाणी उपसा परवाना मिळण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना पाटबंधारे विभागातील मोजणीदार सोमवारी रंगेहात पकडला गेला.

‘एकदा ठरलं की ठरलं, कंडका पाडायचा,’ असं लिहित सतेज पाटील यांचे फोटो असलेले बॅनर्सही बिंदू चौकात झळकले होते.

भारतरत्न आंबेडकर पुतळा समितीच्य वतीने जयसिंगपूर येथे बसस्थानकातील जागा पुतळा उभारणीसाठी मागणी केली होती.

“छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या…”

हा लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी सर्व तालुक्यांत मेळावे घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा सचिव अमोल नाईक यांनी सांगितले.

डॅा. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूरात रमेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले होते.

बाबरी मशीद ढाचा पाडण्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाटी (ईडी) चौकशी आणि भाजपच्या दबावाचे राजकारण सुरू असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आर्थिक आलेख उंचावण्यात आणि विश्वास…

कोल्हापूर : गारगोटी शहरातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेला खो घातला जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता…

शिवसेनाप्रमुखांच्या वाक्याची २५ वर्षानंतर दुरुस्ती करण्याची उपरती भाजपचे एकमेव संस्कारक्षम नेते चंद्रकांत पाटील यांना झाली आहे.

विद्यमान खासदार हे समर्थकामार्फत स्टंटबाजी करत श्रेय लाटण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापुरात एप्रिल महिन्यात तीन दिवस रंगणार असल्याचा दावा केला