Page 222 of कोल्हापूर News

किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारे जीएसटी खाते गप्प का ? असा सवाल देखील केला आहे.

चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन तिचा गळा दाबून खून केला.

कोल्हापूरातील निस्तेज शिवसेनेत चैतन्य जागवण्याचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, छत्रपती संभाजी राजे यांनी देखील केली टीका

धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकाही केली आहे.

ही दर वाढ १ ऑगस्ट पासून लागू केली जाणार आहे

शहरातील एका बेकरी व्यावसायिकास गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने २० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार घडला आहे.

डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात ठळकपणे दिसले.

तिन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला

कोल्हापुरातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आज त्यांच्या घरावर मोर्चा काढला.

चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे काल निधन झाले आहे