क्रिती सेनॉनने करिअरच्या सुरुवातीलाच एक्शनपट चित्रपट साइन केले. Nenokkadine आणि हिरोपंती चित्रपटामधून तिने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बरेली की बर्फी, लुका छुपी, दिलवाले, हाऊसफुल ४, मिमी यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. शिवाय तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँडही लाँच केला.
Kriti Sanon Talk about Gender Discrimination in Bollywood Industry : “पुरुष कलाकारांना…”, अभिनेत्रींबरोबर होणाऱ्या भेदभावाबद्दल स्पष्टच बोलली क्रिती सेनॉन; म्हणाली…
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…