दिल्लीत लोकसभेचे तर महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ललित मोदी प्रकरणापासून ते चिक्कीपर्यंतच्या विविध प्रकरणांवर सरकारला विरोधकांना…
आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यावरून आधीच अडचणीत सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
समस्त राजकीय पक्षाच्या नेत्यांवर कृपादृष्टी असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांच्यामुळे आता काँग्रेसची पंचाईत झाली आहे.