Page 11 of लालू प्रसाद यादव News

राममनोहर लोहिया यांनी जे राजकारण सुरू केलं होतं त्याने पुढे जात कशी आणि किती वळणं घेतली?

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता.

नितीशकुमारांसाठी कायमच ढाल झालेले शरद यादव यांना नंतर दुधातल्या माशीसारखं बाजूला का केलं गेलं?

“चार ते पाच महिने गेल्यानंतरही तेजस्वी यादव…”, असेही सुधाकर सिंह म्हणाले.

२०२१ साली सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता.

भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधक मागच्या काही काळापासून करत आले आहेत.

मुलीकडून किडनी मिळाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा पाहिला व्हिडिओ समोर आला आहे

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव आजारी आहेत.