एलबीटी हटविण्यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी बंदची हाक दिली असून मोर्चाने जाऊन महापालिका आयुक्तांना प्रतीकात्मक दुकानाची किल्ली देण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला.
महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने गेल्या आठवडय़ात कळमन्यातील कोल्ड स्टोअरेजवर छापे टाकले. त्यातून कोटय़वधी रुपयांची ‘एलबीटी’ चोरी उघडकीस येण्याची शक्यता…
स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) व्यापाऱ्यांबरोबरच स्वपक्षीयांकडूनही होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीचा आग्रह सोडून दिला आहे.
स्थानिक संस्था कराचा स्त्रोत (एलबीटी) आटलेला असताना प्रशासकीय खर्चाचा बोजा वाढल्याने अमरावती महापालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा बिकट बनली असून कर्मचाऱ्यांचे…
शहरातील १२ व्यापाऱ्यांनी जास्त माल आणून तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. मात्र, त्याची कुठेच नोंद न केल्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी…