थंडीतली भटकंती २०२३ च्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. वर्षांचा शेवटचा महिना हा भटकंतीचा महिना असतो. By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 01:07 IST
प्राथमिक विभागाला माध्यमिकपेक्षा आठ दिवस अधिक दिवाळी सुट्ट्या माध्यमिकसाठी १३ दिवस तर, जिल्हा परिषदेकडून प्राथमिक विभागासाठी २१ दिवसांच्या सुट्ट्यांचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 11:53 IST
सातारा : खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी जड आणि मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाकडे वळवल्यामुळे खंबाटकी घाटात गाड्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे खंबाटकी घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 14:37 IST
सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी झाली. By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 18:07 IST
सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल आठ दिवस बंद येत्या सप्टेंबर महिन्यात तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना पुढील नियोजन वेळेत करावे लागणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2023 09:30 IST
जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना आदेश दिला… By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 10:35 IST
पर्यटक, भाविकांनी कोल्हापूर फुलले कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह अन्य पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 19:47 IST
चंद्रपूर: जिल्हा प्रशासनाच्या नावे खोटा संदेश, उडालेला गोंधळ आणि शाळांना सुट्टी… जिल्हा प्रशासनाने असे पत्रच काढले नसल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 28, 2023 11:34 IST
महिलांना मिळणार एक वर्षाची प्रसुती रजा, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय; पितृत्व रजेतही वाढ! मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट १९६१ नुसार, नोकरी करणार्या महिलेला ६ महिने किंवा २६ आठवडे सशुल्क प्रसुती रजेचा अधिकार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 27, 2023 18:58 IST
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार; अनेक मार्ग बंद, शाळांना सुट्टी पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 11:59 IST
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शनिवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर चातारी येथे आज ३० ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिक भयभीत झाले होते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 19:07 IST
ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 22:23 IST
IND vs ENG: ‘आता थांबा’, स्टोक्स अन् इंग्लंडचा संघ करत होता विनंती, पण जडेजाने दिला नकार; नेमकं काय घडलं; पाहा VIDEO
मराठमोळी अभिनेत्री १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह राहतेय लिव्ह इनमध्ये; प्रियांका चोप्रासह केलं पदार्पण, नंतर सिनेमे ठरले फ्लॉप
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण! जगातली सर्वात नशीबवान आई; VIDEO पाहून कळेल देव कशात आहे; प्रत्येक मुलांनी पाहावा असा व्हिडीओ
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार