मोर्चा श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आल्यावर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणतांना अडचणी आल्या.
जिल्ह्यातील यावल तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात यापूर्वी काही बालकांचा जीव गेला असताना, धुळे पाडा आदिवासी वस्तीवरील सहा वर्षीय मुलावर बिबट्याने…