Page 42 of बिबट्या News

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. एका फोटोग्राफरने टिपलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरचा बछडा आणि त्याच्या आईच्या भेटीसाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवली.

येऊर येथील उद्यानात बुधवारी पहाटे काही नागरिकांना हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बिबटय़ाचे १० ते १५ दिवसांचे नर पिल्लू आढळून आले.

कळमेश्वर वनपरिक्षेत्रात इटनगोटी गावालगत दिवाकर वडस्कर यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी बिबटय़ाचा बछडा पडला.

वर्षभरापूर्वी टोकावडे परिक्षेत्रातील जंगलात एका बिबटय़ाने गावकऱ्यांची झोप उडवली होती.

कित्येक दिवसांपासून तळवाडे परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वन विभागाने पोलिसांच्या मदतीने तारवालानगर ते मेरी परिसर पाच ते सहा वेळा पिंजून काढला.


बिबटय़ाची ही करुणकथा संपविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक प्रयोग राबविण्यात आला.

बिबटय़ाने रानडुकराची शिकार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर बिबटय़ाच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे

सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहेत.

कर्नाळा अभयारण्याचे क्षेत्र राखीव असून या अभयारण्यात तब्बल पंधरा वर्षांनंतर बिबटय़ाचे दर्शन झालेले आहे.