कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गाव हद्दीत बिबट्याचा वावर बारा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या बचाव पथकाला यश आले होते. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 22:58 IST
अमरावती : बिबट मृतावस्थेत आढळला, अज्ञात वाहनाची धडक चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्प नजीक एक बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 13:05 IST
नागपूर: गोरेवाड्यातील पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात! बाहेरील बिबट्याचा प्राणीसंग्रहालयात प्रवेश पर्यटकांचा जीव मोठा की पर्यटनातून मिळणारा महसूल महत्त्वाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2023 13:14 IST
यवतमाळ : बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ महागाव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्रांतर्गत बारभाई तांडा शिवारात बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 18:41 IST
चंद्रपूर : माकडाची शिकार करायला गेला अन् जीवाला मुकला! डीपीवर चढलेल्या बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू सिंदेवाही वन परिक्षेत्रात येणाऱ्या खातगाव भेंडारा येथे माकडाची शिकार करताना डीपीवर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची… By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 16:27 IST
भरवस्तीत बिबट्याचा थरार; वन अधिकारीही थकले, रेस्क्यू ऑपरेशनचा खतरनाक VIDEO व्हायरल Shocking video: पाहा बिबट्याचं खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 2, 2023 13:16 IST
नागपूर : अन बिबट्याने कोंबड्या फस्त केल्या… घटनास्थळी ब्रम्हपुरी वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, नेमबाज अजय मराठे पोहचले. त्यांनी बिबट्याला जेरबंद केले. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 17:52 IST
धुळे जिल्ह्यात तीन बालकांचे प्राण घेणारा बिबट्या अखेर जाळ्यात रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 13:34 IST
धुळे जिल्ह्यात बिबट्याचा पुन्हा बालकावर हल्ला; पाच दिवसांतील तिसरी घटना ग्रामस्थांनी एकटे फिरू नये, वृद्ध, बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 13:57 IST
Video : बापरे… ‘त्या’ बिबट्याने थेट वनखात्याच्या वाहनावर झेप घेतली, नशीब बलवत्तर म्हणून… अमरावती शहरातही आता बिबट्यांनी शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2023 16:42 IST
धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 13:25 IST
चंद्रपूर: अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या व कोल्ह्याचा मृत्यू वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल हाेवून पंचनामा केल्यानंतर चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्रात डॉ. कुंदन पोडसेलवार यांनी शव विच्छेदन केले. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 19:30 IST
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
दिवाळीनंतर नशीब रातोरात बदलणार; नवपंचम राजयोगानं २४ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरू, थेट कोट्यधीश होण्याचे संकेत
INDW vs NZW: स्मृती मानधनाने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा…”
Karnataka Vote Chori : एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले ८० रुपये! राहुल गांधींच्या ‘वोट चोरी’च्या आरोपांबाबत SIT चा मोठा खुलासा
Indigo Flight : कोलकाताहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानातून इंधन गळती, वाराणसीला इमर्जन्सी लँडिंग, १६६ प्रवासी सुखरूप
VIDEO: महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये पर्यटक भरकटले! खुद्द मुख्याधिकाऱ्यांनी बोट चालवून सुखरूप परत आणले… फ्रीमियम स्टोरी
उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर, काँग्रेसच्या भूमिकेनंतर ठरणार पुढची रणनीती?