लेप्टोस्पायरोसिस News

अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य…

हिवतापाचा प्रादुर्भावही कायम असून मागील दहा दिवसांत ११९ जणांना हिवतापाची बाधा झाली आहे.

सरकारतर्फे स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली असून, नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे
पेल्पोच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तबेल्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.

मुंबईमधील भटक्या आणि घरोघरी पाळलेल्या कुत्र्यांना यापुढे लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
रविवारी दहा जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची नोंद आहे. यातील सात रुग्ण दक्षिण भागातील आहेत.

पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यामुळे आलेली लेप्टोची साथ कमी होत असतानाच पुन्हा एकदा पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचल्याने सार्वजनिक आरोग्य…
मुंबईत १९-२० जूनला भरभरून कोसळलेल्या पावसाने जुलै महिन्यात उसंत घेतल्याने लेप्टोची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईमध्ये हळूहळू लेप्टोस्पायरोसिसच्या साथीचा प्रादुर्भाव वाढत असून बळी आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

मुंबई शहरात पसरलेल्या लेप्टोस्पायरोसिसच्या साथीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला असतानाच ठाणे शहरात मात्र लेप्टोस्पायरोसिसची साथ आटोक्यात असल्याचे समोर आले आहे.

हमखास उपचार उपलब्ध असतानाही लेप्टोमुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांबाबत पालिकेच्या मृत्यू अवलोकन समितीच्या अहवालात निश्चित भाष्य करण्यात आलेले नाही.

शहरात पसरलेल्या लेप्टोच्या साथीमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे.