Page 355 of लाइफस्टाइल न्यूज News

यंदाच्या वर्षी पौर्णिमेची सुरुवात २३ तारखेला होत असून समाप्ती २४ तारखेला आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमा २३ तारखेला आहे की २४ याबद्दल…

जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध एलोन मस्क यांच्या प्रत्येक पोस्टवर लोकं नजर ठेवून असतात. त्यांच्या एका पोस्टमुळे अनेकप्रकारची उलाढालही होते.

पेगासस स्पायवेअर जवळपास सर्व प्रकारच्या फोन ऑपरेटिंग सिस्टमवर नजर ठेवू शकते. ह्याला अगदी सर्वात सुरक्षित मानले जाणारे iPhones देखील अपवाद…

आपल्या तोंडाच्या आणि दातांच्या स्वच्छतेकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आपल्याकडून दररोज नकळतपणे होणाऱ्या ‘या’ चुका टाळाच अन्यथा तुम्हाला काही काळानंतर…

अॅमेझॉन प्राइम डे सेल जुलै २६ पासून सुरु होतं आहे. जाणून घ्या काय आहेत या सेलमधील खास ऑफर्स आणि आपल्या…

सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये लॉंच होणाऱ्या सर्व आयफोन मॉडेल्समध्ये 5 जी-इंटरनेट कॅपेबलिटी असणार असल्याची माहिती मिळत आहे.

हजार वर्षातली सगळ्यात मोठी अतिवृष्टी चीनमध्ये झाली आहे. तरी पुराच्या पाण्यातही टेस्ला दिमाखात चालत आहे.

हा व्हिडीओ बघून त्यातील लहान मुलांचा आनंद बघून तुम्हाला तुमचं बालपण नक्कीच आठवेल.

पश्चिम आफ्रिकन देश टोगोमध्ये या आजाराच्या दहशतीमुळे सुमारे ८०० पक्षी मारले गेले आहेत. या आजाराची लक्षणे दिसण्यासाठी सुमारे दोन ते…

पावसाळ्यात अनेक रोगांचा धोका वाढतो. म्हणूनच या ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. FSSAI ने याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी…

पावसाळ्यात नेहमीच तेलकट भजी, ब्रेड पॅटीस सारख्या पदार्थांची वर्णी लागते. या तेलकट पदार्थांऐवजी कमी कॅलरीज असणारे स्नॅक्स नक्की ट्राय करा.

ByteDance द्वारे दाखल केलेल्या नव्या ट्रेडमार्क अर्जनानंतर आता TikTok आता भारतात पुन्हा परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.