Page 433 of लाइफस्टाइल News

कोबी स्वादिष्ट आहे आणि अनेक शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत करू शकते.

त्वचेसंबंधित प्रोडक्टचा वापर करताना आपली त्वचा कोरडी, तेलकट असे प्रकार ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.

देशातील सर्वात जास्त विकली जाणारी प्रवासी बाईक हिरो स्प्लेंडर महागली आहे. याची नवीन किंमत जाणून घ्या.

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते.

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते.

चाणक्य नीतिमध्ये चांगल्या, वाईट, मैत्री, व्यक्तीचे आचरण यासह अनेक पैलूंचा उल्लेख करण्यात आला आहे. असं मानलं जातं की, आचार्य चाणक्य…

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन २०२१ ची थीम “अनुवाद आणि स्वदेशी भाषा” ही आहे.

एखाद्या व्यक्तीची पचनशक्ती दिवसभरात किती कॅलरी बर्न करते, यावर सर्व अवलंबून असते. पचनशक्ती कशी वाढवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार…

पोटातील चरबी हे हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण आहे.

जिओ प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना २०% कॅशबॅक देखील दिले जात आहे.

मेमरी पॉवर कशी वाढवायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात काही व्यायामाचा समावेश करून फायदा…

या राशीचे लोक खूप जिज्ञासू असतात, ते अभ्यासातील प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष देतात.