Page 434 of लाइफस्टाइल News

या ग्रहणामुळे प्रामुख्याने वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मेष या पाच राशींवर परिणाम होणार आहे.

भेसळयुक्त मैदा वापरण्यापूर्वी त्याची चाचणी करणे आवश्यक आहे.

नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅप पेमेंट करणे सोपे झाले आहे.

हिना खानला फिटनेसची खूप काळजी असते. त्यामुळे ती अनेकदा वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते.

संतुलित आहार आणि व्यायामाबरोबरच अनन्या तिची फिगर चांगली मेंटेन ठेवते.

ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. जे नशीबाने जन्माला येतात, त्यांना त्यांच्या कारकीर्दीत बरीच प्रगती मिळते.

आयोडीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक आहे.

भात हा रक्तातील साखरेवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवले जाते.

एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर या बाईकची रेंज १५० ते २०० किमी पर्यंत असणार आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा लोकं अशा पद्धतीचा अवलंब करतात ज्याद्वारे वजन खूप वेगाने कमी होते.

अननसामध्ये व्हिटॅमिन बी १समाविष्ट आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

अनेकदा बदलत्या वातावरण आणि ऋतुनुसार आजारांना सामोरे जावे लागते, त्यांनी रोज आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करावा.