मुसळधार पावसामुळे वडाळा, चुनाभट्टी आणि कुर्ला स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वडाळ्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी गाडी वडाळा स्थानकातच थांबवण्यात आली…
Mumbai Heavy Rainfall Alert : मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरा धावत आहेत. या विलंबामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले आहे.