मुंबई लोकल पुन्हा बंद होणार? राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले… राज्यात करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 16:26 IST
20 Photos महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 17:17 IST
“खऱ्या शिवसैनिकाला या पेक्षा जास्त उद्धव ठाकरे दाबून ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना…” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान ; भाजपा-शिवसेना युती बद्दलही अप्रत्यक्षपणे बोलले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 5, 2022 15:57 IST
“राज्यात आत्ता लॉकडाउन नाही, तर …!” उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती! राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? या चर्चेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 5, 2022 14:05 IST
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितला ‘तो’ एक निकष, म्हणाले… राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 4, 2022 17:00 IST
महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार? विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “राज्यात स्थिती स्फोटक”! राज्यात नक्कीच निर्बंध कठोर करावे लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 13:42 IST
राज्यात नवे निर्बंध लागू, पण बैलगाडा शर्यतींचं काय? अजित पवार म्हणतात…! राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 08:43 IST
राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भिमा येथील जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांनी निर्बंधांविषयी भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 08:22 IST
लग्न समारंभ, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी, ठाण्यात कोणते निर्बंध लागू? वाचा… ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 31, 2021 19:00 IST
“…तर राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही”, विजय वडेट्टीवार यांनी दिला गंभीर इशारा! लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा गंभीर इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 16:57 IST
चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर! राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 15:30 IST
मोठी बातमी! ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच राज्यात कठोर निर्बंध लागू होणार; नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण! राज्यात करोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2021 07:24 IST
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
बाप-लेक भावुक! भारताला विजय मिळवून दिल्यानंतर वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडली जेमिमा, कुटुंबाला भेटतानाचा क्षण
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला?
धनिष्ठा नक्षत्रात होणार महिन्याचा शेवट! कोणाच्या पदरी यश तर कोणाच्या वाटेला प्रचंड मेहनत; वाचा तुमचे राशिभविष्य
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
बाप-लेक भावुक! भारताला विजय मिळवून दिल्यानंतर वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडली जेमिमा, कुटुंबाला भेटतानाचा क्षण
INDW vs AUSW: क्रीझवर शेवटपर्यंत पाय रोवून उभी ठाकलेली जेमिमा स्वत:शीच सतत काय बोलत होती? स्वत: सांगितला ‘तो’ संवाद!