ईशान्येकडील सात राज्यांपकी एक असणाऱ्या आसामचा विकास प्राधान्याने केंद्रावरच अवलंबून आहे. नक्षलवाद, नसíगक आपत्ती, बांगलादेशकडून होणारी घुसखोरी, प्रादेशिकवाद आदी प्रश्नांमुळे…
उमेदवारांची भाऊगर्दी झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली असून खरी लढत काँग्रेसचे प्रतीक पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांच्यातच…
लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या मतदारराजाने अधिकाधिक संख्येने मतदानकेंद्रात येऊन मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नरत आहे.
नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उतावळ्या नवरदेवासारखे त्याचे वागणे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व देशाचे…
राज्यात अजिबात मोदी लाट नसल्याचा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी विविध आश्वासनांची खरात असलेला पक्षाचा जाहीरनामा सादर केला. सर्वाना आरोग्याचा अधिकार त्याचबरोबर घरे आणि निवृत्तिवेतन…