scorecardresearch

काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडीचा निर्णय अजून नाही – लालूप्रसाद

बिहारमध्ये काँग्रेससमवेत जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी जोरदार खंडन केले आहे.

काँग्रेसशी आघाडीची शक्यता नितीशकुमार यांनी फेटाळली

बिहारमध्ये काँग्रेस संयुक्त जनता दल आघाडी करण्याच्या वर्तविण्यात येणाऱ्या सर्व शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी साफ फेटाळून लावल्या आहेत.

अखिलेश यांच्या कामगिरीवर मुलायमसिंह पुन्हा नाराज

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मंत्र्यांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत कारभार सुधारावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे,

कल्याणसिंह-येडियुरप्पा भ्रष्टाचार-जातीयवादाचे रसायन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे भ्रष्टाचार आणि जातीयवाद यांच्या मिश्रणाचे घातक रसायन असल्याची टीका…

उमेदवार निवडीच्या ‘राहुल प्रयोगा’मुळे वर्धा काँग्रेसमध्ये गोंधळ

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवार निवडण्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची योजना राज्यातील वर्धा मतदारसंघात चांगलीच अंगलट येऊ लागली आहे.

मुंडेंच्या स्वप्नाची गडकरींकडून ‘पूर्ती’ ?

महाराष्ट्रात अल्पावधीतच प्रभावशाली ठरलेल्या मनसेला ‘रालोआ’ सोबत घेण्याचे स्वप्न ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी पाहिले.

तिसरी आघाडी ‘काँग्रेस हितवादीच’

बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसी नेत्यांची मोट बांधून तयार करण्यात आलेली तिसरी आघाडी काँग्रेसचे हितसंबंध जोपासणारीच आह़े ही आघाडी देशाचे…

महायुतीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा रिपाइं कार्यकर्त्यांचा निर्णय

महायुतीने विदर्भात लोकसभेसाठी एकही मतदारसंघ न दिल्याने रिपाइं (आ) कार्यकर्ते संतप्त झाले असून महायुतीच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय…

..आणि ते राजकारणात ‘पडले’!

'कर्तारसिंग थत्ते' आठवतात?.. मी निवडणुकीच्या राजकारणात 'पडलो', असे ते सांगायचे. हे कर्तारसिंग थत्ते म्हणजे, गणेश लक्ष्मण थत्ते. कट्टर हिंदुत्ववादी थत्ते…

बीडमध्ये काँग्रेसचे धस! हातकणंगलेत जयंत पाटील ?

बीड मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचे एकेकाळचे शिष्य आणि महसूल खात्याचे राज्यमंत्री सुरेश धस यांची…

सेनेच्या मतदारसंघात, रिपाइंच्या तिकिटावर भाजपचा उमेदवार

लोकसभा निवडणुकीत पाच-सहा जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात फक्त एकच आणि तोही शिवसेना व भाजपला अडचणीचा ठरणारा…

संबंधित बातम्या