scorecardresearch

विरोधकांच्या असहकारानंतर संसद अनिश्चित काळासाठी तहकूब

विरोधकांची घोषणाबाजी आणि सत्ताधाऱयांचा बेजबाबदारपणा या दोन्हीच्या गर्तेत अडकलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी नियोजित वेळापत्रकापेक्षा दोन दिवस अगोदर अनिश्चित काळासाठी…

संयुक्त संसदीय समितीला मुदतवाढ

स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करत असलेल्या संयुक्त संसदीय समितीला (जेपीसी) पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मान्सून सत्राच्या अखेपर्यंत ही मुदतवाढ…

प्रचंड गोंधळात अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत सादर

भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या एकामागून एक होत असलेल्या आरोपांमुळे मलिन झालेली यूपीए सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक…

लोकसभेत वित्त विधेयक चर्चेविना पारित

घोटाळ्यांनी ग्रासलेल्या अल्पमतातील मनमोहन सिंग सरकारला घटनात्मक जबाबदारी पार पाडता यावी म्हणून आज लोकसभेत विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून सभात्याग करीत…

अकोला जिल्ह्य़ात भारिप-बमसंच्या सत्तेचे तीनतेरा

अकोला जिल्ह्य़ातील दोन मुख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं या पक्षाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेत व अकोला…

महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयकास लोकसभेची मंजुरी

दिल्लीत गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी एका २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर लोकसभेने मंगळवारी बलात्कारविरोधी (महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा)…

महिला अत्याचारप्रतिबंधक विधेयकास लोकसभेची मंजुरी

दिल्लीत गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी एका २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर लोकसभेने मंगळवारी बलात्कारविरोधी (महिला अत्याचारप्रतिबंधक कायदा)…

दलित व अल्पसंख्यांकांच्या हाती लोकसभेच्या निम्म्या जागांचे भवितव्य

महाराष्ट्रातील लोकसभेच्या निम्म्या जागांचे भवितव्य ठरविण्याची ताकद दलित व अल्पसंख्यांक समाजात असून रिपब्लिकन पक्षाची पारंपरिक प्रतिमा बदलून सर्वाना स्वीकारार्ह उमेदवार…

अल्पसंख्याक समाजातील अनेक तरुण आरोपपत्राशिवाय तुरुंगात खितपत

संशयित दहशतवादी असल्याच्या नावाखाली अल्पसंख्यक समाजातील अनेक तरुण गेली दहा-पंधरा वर्षे आरोपपत्राशिवाय तुरुंगात खितपत पडून असल्याचा आरोप कम्युनिस्ट पक्षाचे बसुदेव…

बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये गोंधळ

अयोध्येमध्ये बाबरी मशिद पाडल्याला घटनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विविध राजकीय पक्षांच्या खासदरांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे…

ममतांचा अविश्वास प्रस्ताव बारगळला

किरकोळ व्यापारातील परकीय गुंतवणूक (एफडीआय) प्रश्नी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा…

संबंधित बातम्या