Page 5 of लोकांकिका News

नक्षलग्रस्त भागांची करुण कहाणी सांगणाऱ्या ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ने या स्पर्धेतून महाअंतिम फेरीत धडक दिली.

येथील गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी विभागीय स्पर्धेतून निवड झालेल्या चार महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.

सांघिक विजेतेपदाबरोबरच लेखन वगळता सर्व वैयक्तिक पुरस्कारांवरही ‘भोग’च्या कलाकारांनी आपले नाव कोरले.

पाच महाविद्यालयांनी सादर केलेल्या एकांकिकांमधून परीक्षकांनी महाअंतिम फेरीसाठी म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘एक्स-प्रीमेंट’ एकांकिकेची निवड केली.

शनिवारी याच परंपरेतील पुढला अध्याय विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात साकारला जाणार आहे.

रत्नागिरी विभागाच्या अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेली एकांकिका १७ ऑक्टोबरला महाअंतिम फेरीत सादर होईल.
नागपूरसह विदर्भातील कलावंतांना राज्यभरात पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी उद्या, बुधवारी सायंटिफिक सभागृहात…

लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आठ केंद्रांवर अस्तित्व या संस्थेच्या मदतीने सुरू आहे.


राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीला रविवारपासून सु्नॠवात होत आहे.

भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान कमी असले तरी महत्त्वपूर्ण, हेही साऱ्यांनाच ठावूक.

नाटकाला भरभरून दाद देतानाच राज्यातील नाटय़ चळवळीला लेखन, सादरीकरण, तंत्रज्ञ आदी माध्यमांतून भरभक्कम बळ देणारे ठिकाण