सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मुंबईहून मोटारीतून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.
उन्हाळी सुट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची रविवारी मोठी गर्दी झाली. पुणे, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने वाहनातून लोणावळ्यात दाखल झाल्याने…