बाजारभावाने सिलिंडर घेण्याची क्षमता असलेल्या ग्राहकांनी सरकारी अनुदान स्वतःहून नाकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले.
स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात २५० रुपये तर केरोसिनचा दर चार रुपयांनी वाढविण्याची तज्ज्ञ समितीची शिफारस राजकीय व्यवहारविषयक मंत्रिगटासमोर मांडण्याचा निर्णय तेल…