scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

sanjana ganeshan
IPL 2025: “आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही..”, संजना गणेशन नेटकऱ्यांवर भडकली; नेमकं प्रकरण काय?

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Instagram Story: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनची स्टोरी सध्या तुफान चर्चेत…

jasprit bumrah
Video: एकाच षटकात ३ विकेट्स; मैदानात बापाने लखनऊची शाळा घेतली, ज्युनियर बुमराहची क्यूट रिॲक्शन व्हायरल

Angad Bumrah Viral Video: मुंबई आणि लखनऊ सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या लेकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ravi Bishnoi Celebrates Smashing Six on Jasprit Bumrah bowling Video Viral IPL 2025
MI vs LSG: बिश्नोईचा बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार, मग केलं अनोखं सेलिब्रेशन; पंत-झहीर खानची प्रतिक्रिया व्हायरल; पाहा VIDEO

Ravi Bishnoi Six on Jasprit Bumrah Bowling Video: मुंबई इंडियन्स वि. लखनौ सामन्यात रवी बिश्नोईने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार लगावला…

mumbai indians
MI vs LSG: मुंबई इंडियन्सने इतिहास घडवला! गेल्या १८ वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ

Mumbai Indians Completed 150 Wins In IPL: मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला न जमलेला रेकॉर्ड…

Jasprit Bumrah Becomes Highest Wicket Taker for Mumbai Indians Surpasses Lasith Malinga IPL 2025
MI vs LSG: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, मलिंगाला टाकलं मागे अन् मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Jasprit Bumrah Record for MI: जसप्रीत बुमराहने लखनौविरूद्ध पहिली विकेट घेत मोठा विक्रम केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी अनोखी कामगिरी करणारा…

suryakumar yadav
MI vs LSG Live: एकच वादा सूर्या दादा! ‘या’ बाबतीत विराट, रैनाला मागे सोडत मोडला आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

Suryakumar Yadav Record: मुंबई इंडियन्स संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

What is ESA Day Mumbai Indians & Reliance Foundation Special Initiative 19 Thousand Children in Wankhede
MI vs LSG: काय आहे ESA Day? मुंबई इंडियन्स व रिलायन्सचा अनोखा उपक्रम, १९ हजार मुलांचं स्वप्न झालं पूर्ण

What is ESA Day: मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स वानखेडेवरील सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. पण…

rohit sharma
MI vs LSG: ६,६..लागोपाठ २ षटकारांनंतर मयांक यादवच्या गोलंदाजीवर अशी पडली रोहित शर्माची विकेट

Rohit Sharma Wicket On Mayank Yadav Bowling: मयांक यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

MI vs LSG Highlights: सूर्याची फटकेबाजी, बुमराहची शानदार गोलंदाजी; लखनऊला नमवत मुंबईने नोंदवला सलग पाचवा विजय

IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे…

IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants sports news
लय कायम राखण्यावर भर! मुंबई इंडियन्ससमोर आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान

खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रविवारी होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान असेल.

Rohit Sharma Gives Batting Tips to Abdul Samad Lucknow Batter Ahead MI vs LSG Clash Watch Video IPL 2025
VIDEO: “तू माझ्यासारखा नाही खेळू शकत..”, रोहित शर्मा लखनौच्या खेळाडूला असं का म्हणाला? पुढे सांगितलं, “पूर्ण आयुष्य निघून जाईल…”

Rohit Sharma VIDEO: आयपीएल २०२५ दरम्यान रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यातील युवा खेळाडूशी बोलतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Nicholas Pooran Marathi Saying Jai Maharashtra After Landing in Mumbai Video Viral MI vs LSG
VIDEO: “जय महाराष्ट्र…”, निकोलस पुरन मुंबईत पोहोचताच बोलू लागला मराठी, लखनौच्या मराळमोळ्या खेळाडूने शिकवलं

Nicholas Pooran Jai Maharashtra Marathi Video: मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध मुंबईत वानखेडेच्या मैदानावर होणार आहे.

संबंधित बातम्या