Page 20 of महाराष्ट्र पोलिस News

खारघर पोलीसांचे पथक या प्रकरणी नातेवाईकांकडे कसून चौकशी करत आहेत.

पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला गोळ्या घालण्याची व मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी दिल्यांनतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.

विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी, दीक्षांत समारंभ केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही, तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात…

छळामुळे महिलेने राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

टँकरचालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

धायरीतील एका सराफी पेढीच्या मालकाने ३६ जणांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली, तसेच २१ तोळे सोन्याचा अपहार केला. याप्रकरणी सराफी…

मालेगाव तालुक्यात एक महिन्यापासून शेतकऱ्यांची बैलजोडी आणि गाय रात्रीच्या वेळी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

महापालिका, आपत्ती व्यवस्थापनाने याबाबत हात झटकत प्रबोधिनीच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवले.

भास्करवर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत ‘टॉप कमांडर’ म्हणून परिचित होता.

अंमली पदार्थाविरोधात अकोला पोलिसांनी मे महिन्यात विशेष मोहीम राबवून तब्बल ७८ किलो गांजा जप्त केला. एकूण २२ प्रकरणांमध्ये १९ आरोपींना…

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून सर्वच शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधनांचा वापर करण्यास…