Page 339 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

“सरकार किती काळ टिकेल याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते वारंवार सरकार पाच वर्षे टिकेल म्हणून सांगतात”

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकासआघाडीवर खोचक टीका केली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी जि.प. आणि पंचायत सदस्यपदासाठीच्या पोटनिवडणुकांवरून राज्य सरकारला सुनावलं आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी कोकण दौऱ्यात माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारचा समाचार घेतला; या सरकारचं बळ असलेल्या शरद पवार यांच्या…

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : पक्षांतर केलेल्या नगरसेवकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

“कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीवरून पवारांना टोला लगावला आहे.

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला झालेल्या गर्दीचा हवाला देत फडणवीसांनी ठाकरे…

पंढरपूरच्या वारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला आव्हान दिलं…

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणाऱ्या बैठकीवर भाजपाचा निशाणा… राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका

शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी…

सरनाईक यांच्या पत्रानंतर सुरू झालेल्या चर्चांवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मांडली भूमिका; सरनाईकांचे पत्र मोदींना पाठवण्याचा दिला इशारा