scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

devendra fadnavis on sanjay raut
“संजय राऊतांमध्ये ‘हे’ बोलण्याची हिंमत आहे का? ते तर रोज घाबरत…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात”

hasan mushrif
“बाहेर बघितलं की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत”, हसन मुश्रीफ यांनी सांगितला सत्तास्थापनेवेळचा किस्सा!

हसन मुश्रीफ म्हणतात, “माझ्यावर ग्रामविकास खात्याची जबाबदारी आली, त्याच दिवशी मी शपथ घेतली, की…”

sudhir mungantiwar targets mah govt on devendra fadnavis inquiry
“आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील, रिश्ते में तो ये सरकार…”, फडणवीसांना नोटीस प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा!

बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ajit pawar on devendra fadnavis
“अशा नोटिसा देणं वगैरे परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती”, फडणवीसांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांच्या कानपिचक्या!

अजित पवार म्हणतात, “लोकांना तुमचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही”!

raj thackeray on sanjay raut
“संजय राऊतांनी आता एकांतात…”, राज ठाकरेंचा खोचक सल्ला; नकलांबाबत मारलेल्या टोमण्यावर दिलं प्रत्युत्तर!

पुण्यात झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषणादरम्यान संजय राऊतांची नक्कल केली होती.

sandeep deshpande on sanjay raut
“उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर…”, ‘पुष्पा’मधला डायलॉग पोस्ट करत मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला!

पुष्पा सिनेमातला डायलॉग ट्वीट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

devendra fadnavis
“काहींना इतकी मळमळ आहे, की ते म्हणतात…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; मुंबई पालिकेसाठी दिला नारा!

देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला इशारा देतानाच “खरी लढाई मुंबईत होईल”, असं विधान केलं आहे.

nana patole navjyot singh siddhu punjab election
“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला!

“पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, यांच्यात साम्य आहे”!

Chandrakant Patil reaction to Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “जर त्यांना सोबत यायचं असेल, तर…!”

चंद्रकांत पाटील म्हणतात, “तोंड पोळलं असताना ताक फुंकून प्यावं लागेल. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल, तर…”

devendra fadnavis on goa election results
गोव्यानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार? विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान; म्हणाले, “आम्ही २०२४ची…!”

गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.

chitra wagh sanjay raut election results
“जब तक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे”

संबंधित बातम्या