“राष्ट्रपती काय तुमच्याकडे गोट्या खेळतायत का?”, सुधीर मुनगंटीवारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर! राज्यातलं सरकार बरखास्त केलं नाही तर नाव बदला असं थेट आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 17:09 IST
“एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला लपवून ठेवलं तर…”, नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 16:45 IST
“..हा विक्रम देखील मोडण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं”, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा! बाळासाहेबांनी छगन भुजबळांना मंत्रीपदावरून काढून टाकायला सांगितलं असूनही त्याच्या उलट काम उद्धव ठाकरेंनी केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 14:14 IST
“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं! राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 13:52 IST
“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”! विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 12:54 IST
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:11 IST
“हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही…”, १२ आमदार निलंबन प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका! भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 14:01 IST
“कोण अजित पवार? मी ओळखत नाही”, नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:19 IST
“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला! भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहातील सर्वच आमदारांना कानपिचक्याही दिल्या! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 13:09 IST
महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांकडे सुपुर्द बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी घेतली राज्यपालांची भेट; जाणून घ्या काय म्हणाले राज्यपाल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2021 18:59 IST
“त्या’ ऑडिओ क्लिप्स दाखवाच, संबंध आढळला तर राजीनामा देईन”, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंना आव्हान! शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना खुलं आव्हान दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2021 14:20 IST
“..तेव्हाच मला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल याची चाहूल लागली होती”, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला खुलासा! नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर खुद्द राऊत यांनीच खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2021 12:35 IST
Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
Baba vanga predictions: बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! पुढच्या ५० वर्षांत नेमकं काय घडणार? वाचून संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
Online Gaming Ban : केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ऑनलाइन गेमिंगवर येणार बंदी? लवकरच विधेयक सादर होणार