scorecardresearch

महाराष्ट्रातील पावसाळा

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More
Maharashtra experiences above average rainfall this monsoon reservoirs reach 82% capacity
Maharashtra Rainfall : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; जाणून घ्या, जलाशयातील पाणीसाठा, सर्वात जास्त आणि कमी पाऊस कुठे

विभागनिहाय विचार करता, कोकणात सरसरीपेक्षा दहा टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात एक टक्के आणि विदर्भात पाच टक्के जास्त पाऊस…

nashik dams release 49 tmc water towards jayakwadi  monsoon heavy rainfall Maharashtra
नाशिकमधून मराठवाड्याकडे विक्रमी पूरपाणी…जायकवाडीकडे विसर्ग किती ?

नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे.

 Uran water transport mora mumbai ferry service resumes after storm warning  boat business
उरणला जोडणाऱ्या जलसेवा पूर्ववत, आठवडाभराने प्रवाशांना दिलासा

उरणच्या मोरा ते मुंबई, करंजा ते रेवस (अलिबाग), घारापुरी व जेएनपीए दरम्यानच्या दोन्ही जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली होती.

Shilphata road turns into a river due to encroachments and blocked natural streams Kalyan Dombivli
बेसुमार बेकायदा बांधकामे, अधिकृत गृहसंकुलांच्या भरावांमुळे कल्याण शिळफाटा रस्ता जलमय

मागील ३५ वर्षाच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडूनही खडी, डांबरीचा रस्ता असताना कधीही कल्याण शिळफाटा रस्ता जलमय झाला नाही.

sambhajinagar flood victims narrate struggle after hasnalwadi devastation villagers demand proper rehabilitation
तरंगणारा संसाराचा चिखल, हसनाळवाडीत मदत पोहचली; चिंता मात्र वाढली

पण आता साऱ्या संसाराचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया हसनाळवाडीच्या विमलबाई दिगंबर इब्बिनवार यांनी व्यक्त केली.

Dattatray Bharane agriculture minister assures immediate relief and compensation after massive flood damage crop loss
कृषिमंत्री भरणे म्हणतात,‘अहवाल येताच तत्काळ मदत’, राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

BJP MLA Shweta Mahale faces criticism for posting Instagram message from abroad during Chikhli floods  crop damage
Video: भाजप आमदार श्वेता महालेंच्या ‘हवाई संदेशा’ने नेटकरी संतप्त, सोशल मीडियावर टीकेचा भडिमार

या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, त्याचा एकत्रित मुकाबला करू, असा मजकूर या संदेशात होता.

heavy rainfall in pune city
10 Photos
मुसळधार पावसानं पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ, आजूबाजूच्या परिसरात शिरलं पाणी; पाहा फोटो

पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. एकतानगरमधील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले.

संबंधित बातम्या