Page 6 of महाराष्ट्र पर्यटन News

पाहा…ड्रोनने टिपलेली लोणावळ्याची विलोभनीय दृश्ये

महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विद्युत वाहन असणे बंधनकारक नाही.

जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.

आम्ही आमची कॅबिनेट बैठक डेक्कन ओडिसीच्या रेल्वे किंवा त्या विमानात घेऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी कली.