Page 10 of महाराष्ट्र Photos

देवेंद्र फडणवीस पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापुढे प्रलंबित असलेल्या याचिकांवर निर्णय होईपर्यंत बहुमत…

बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली…

टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल…

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३८ झाली आहे तर नऊ अपक्षांसह एकूण ४७ आमदार सध्या शिंदे…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

एकनाथ शिंदे हे आज (२२ जून) पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत.