Page 15 of महात्मा गांधी News

महात्मा गांधी स्मारक भवन सध्या चर्चेत आलं आहे, याचं कारण आहे देवराज त्यागी. वाचा नेमकं काय घडलं?

पहिला अर्थसंकल्प हा अंतरिम होता. कारण तो नोव्हेंबर १९४७ मध्ये सादर केला होता आणि तो ३१ मार्च १९४८ पर्यंतच्या अंदाजाचा…

गांधीजींचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसाने स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे.

कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे.

अक्कल कमी जीभ लांब अशा घोषणा देत अमृता फडणवीस यांच्या विधानाचा महिला काँग्रेसने निषेध नोंदविला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे भाजपावर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी नागपुरात बोलताना “महात्मा गांधी जुन्या भारताचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत”, असं विधान केलं…

दोघांची कर्तृत्वक्षेत्रे वेगळी असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्यांनी केलेल्या कार्यातही बरीच साम्यस्थळे आहेत.

स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांचे गंभीर आरोप

राहुल गांधींच्या विधानानंतर वाद पेटलेला असतानाच तुषार गांधी यांचं ट्वीट, सावरकरांवर आरोप

नवी दिल्लीतील ‘गांधी मंडेला फाऊंडेशन’कडून हा पुरस्कार दिला जातो

Indian Currency Note Controversy: कुणी देवी-देवतांचे तर कुणी शिवाजी महाजार-आंबेडकरांचे फोटो नोटेवर छापण्याची मागणी करू लागले आहे.