Page 114 of महाविकास आघाडी News
महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा – अजित पवार
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर विधिमंडळ परिसरात शाई पेनावर बंदी घालण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
“साम-दाम-दंड-भेद वापरून,सत्तेचा दुरुपयोग करूनही भाजपा आणि शिंदे गट महाविकास आघाडीचा पराभव करू शकत नाही.” असंही म्हणाले आहेत.
संजय राऊतांनीही फडणीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.
भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आतापर्यंत ३ हजार २९ अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला असल्याचीही फडणवीसांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचीच नाही तर महाराष्ट्राची दिशाभूल केल्याचा नाना पटोले यांनी केला आहे आरोप
“अजित पवारांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना…”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी मोर्चाबाबत ट्वीट केलेला व्हिडीओचाही फडणवसांनी केला उल्लेख; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या महामोर्चावर भाजपा -शिंदे गटाकडून टीका करण्यात आली होती. या टीकेला शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या ‘सामाना’तून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
“ मला आज अतिशय आनंद वाटला, की अजित पवारांना विदर्भाची आठवण आली.”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
“सर्वज्ञानींना आता काय म्हणावं, अजून किती उघडे पडाल?” असा सवालही केला आहे.