scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 131 of महाविकास आघाडी News

“त्यावेळी राज ठाकरेंवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय”ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांना खोचक सवाल

Nagar Panchayat Election Result : महाराष्ट्रात भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध झालं – चंद्रकांत पाटील

“अजूनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहूयात कोणची ताकद जास्त.” असं आव्हानही दिलं

“…असं राजकारण करून केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे ‘मविआ’नं एकदा तपासून घ्यावं”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा ; जाणून घ्या नेमकं कोणत्या मुद्य्यावरून बोलले आहेत.

“माझी दृष्टी तपासायला माझं नेतृत्व समर्थ आहे ; संजय राऊत सारख्या माणसाने…” ; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

“महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही हे तपासण्यासाठी…” असंही चंद्रकांत पाटील यांनी सूचवलं आहे

OBC reservation : दोन प्रमुख मागण्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

जाणून घ्या काय आहेत मागण्या ; “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाबद्दल कधीच गंभीर नव्हते”, असा आरोपही केला आहे.

“२०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले” ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला!

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफीच्या निर्णयावरून साधला आहे निशाणा ; ट्विटरवर ‘तो’ व्हिडिओ देखील शेअर…

“ सरकारमधून पहिल्यांदा बाहेर पडण्यासाठी आणि भाजपाबरोबर सरकार करण्यासाठी राज्याच्या राजकारणात सध्या चढाओढ ”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान ; “…हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? ” असं देखील म्हणाले आहेत.