वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिले.
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला.