Page 6 of मनोहर पर्रीकर News
संरक्षण उत्पादन क्षेत्रात येत्या काही महिन्यातच सुधारणा राबवल्या जातील, असे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने घेतल्या आणि त्याच जागांसाठी महापालिकेने संरक्षण खात्याला कोटय़वधी रूपये दिले. लष्कराकडून नेहमीच अडवणूक केली जाते.
देशाच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या गुप्तचरांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात शुक्रवारी चांगलीच…
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे या महिन्यात भारतभेटीवर येत असून, त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना अतिरेक्यांनी आखली असल्याची माहिती…
सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाविरोधात भारतीय लष्कराने स्वत:हून आक्रमक पवित्रा घेतला असून, आगामी सहा महिन्यांमध्ये

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रमुखांची हकालपट्टी आपल्याच शिफारशीवरून झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी स्पष्ट केले.
नववर्षाच्या मध्यरात्री अरबी समुद्रात स्फोट होऊन बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चौघांचा मृत्यू हा स्फोट होण्याआधी विष प्राशन केल्यामुळे झाला असल्याची शक्यता…
संरक्षण क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या दलालांना परवानगी देण्याचा संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांचा निर्णय हा या क्षेत्रातील पारदर्शक कारभाराच्या दिशेने टाकलेले एक…

भारतीय बाजूचा गोळीबार एवढा तीव्र होता की, ठार झालेल्या आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेह नेऊ देण्यासाठी रेंजर्सना पांढरे निशाण फडकावत गोळीबार थांबवण्याची…
संरक्षणाच्या क्षेत्रातील स्वयंसिद्धतेला चालना देणारे तसेच संपादन प्रक्रियेला गतिमान करणारे नवे संरक्षणसामग्री खरेदी धोरण लवकरच जारी करण्यात येणार आहे.

संरक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यात आयातीवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक आहे. भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे आणि आधुनिक आयुधे भारतीय संरक्षण खात्याला मजबूत करतील…
सन १९६५ ते १९७१ या दोन युद्धात किमान ५४ जवान बेपत्ता असून ते पाकिस्तानच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे आहे पण…