Page 91 of मनोज जरांगे पाटील News

दुर्दैवाने आमचे सरकार गेले, नंतर आलेल्या अडीच वर्षीय सरकारने घरात बसून राज्य केले आणि सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलेही नाही, अशी टीका…

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. जरांगे हे…

लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, हे शिष्टमंडळाने शिंदे यांच्या निदर्शनास…

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून संजय राऊतांचं वक्तव्य

मनोज जरांगे पाटलांसाठी पाठवलेला बंद लिफाफा त्यांनी आज कॅमेऱ्यासमोरच उघडून पाहिला. या लिफाफ्यातील अहवालाचे सार्वजनिक वाचन केले. परंतु, मराठा समाजाच्या…

सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.

हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

सरकारने अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे यांच्याकडे बंद लिफाफा पाठवला. त्यावर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

पंकजा मुंडे म्हणतात, “दोन वर्गांमध्ये भांडणं लावून तिसरी माणसं बघत बसणार हे महाराष्ट्राला अजिबात नकोय.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना सविस्तर माहिती देतील. आम्हाला अपेक्षा आहे की यातून मार्ग निघेल!”

९६ कुळी मराठ्यांच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

आता मराठा आले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाहीचे दाखले पुरावे…