scorecardresearch

Ranya Rao Case
Ranya Rao : सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट; अभिनेत्री रान्या रावला १०२ कोटींचा दंड ठोठावला

सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री रान्या रावला महसूल गुप्तचर संचालनालयाने १०२ कोटींचा दंड ठोठावला.

priya marathe death actor abhijeet khandkekar shares emotional post
“शंतनू, तू ज्या धीराने…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; दोघांनी ‘या’ मालिकेत एकत्र केलेलं काम

“आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले…”, प्रिया मराठेच्या आठवणीत लोकप्रिय मराठी अभिनेत्याने शेअर केली भावुक करणारी पोस्ट…

Priya Marathe and shantanu moghe
पार्टीत भेट, मैत्री अन्…; ‘अशी’ होती प्रिया मराठे-शंतनू मोघेची लव्हस्टोरी

Priya Marathe and Shantanu Moghe Love Story : प्रिया मराठेला प्रपोज करण्यासाठी शंतनूने निवडलेली खास जागा; ‘अशी’ आहे दोघांची लव्हस्टोरी

Baaghi 4 Trailer Out
सस्पेन्स, थ्रिल, अन्…; टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’चा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ मराठी कलाकारांची दिसली झलक

Baaghi 4 Trailer Out : टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

bal karve's iconic role gundyabhau
लाडक्या ‘गुंड्याभाऊ’च्या ‘चिमणराव’ यांनी जागविलेल्या आठवणी

पहिलीच मालिका आणि लोकप्रिय झाल्यानंतर त्या लोकप्रियतेचा अनुभव आम्हाला दचकवणारा आणि भांबावणारा होता. एका अर्थाने आम्ही दोघेही पहिले टीव्हीस्टार होतो.

priya bapat umesh kamat bin lagnachi gosht
‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया – उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक म्हणाले, “एकदा जेवायला गेलो असताना…”

खऱ्या आयुष्यातील जोडपं प्रिया बापट-उमेश कामतच्या सिनेमातील कास्टिंगची इनसाईड गोष्ट!

Actor Bal Karve Death News
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, चिमणराव मालिकेतील ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड

अभिनेते बाळ कर्वे यांनी विविध नाटकांतून आणि मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या. आज पार्ले येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

Marathi Actor Supports Atharva Sudame
“जन्माने मिळालेला हिंदू धर्म, माझी जात…”, मराठी अभिनेत्याचा अथर्व सुदामेला पाठिंबा; म्हणाला, “बाप्पाची मूर्ती कोणी घडवली…”

Social Media Influencer Atharva Sudame Controversy : “माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम…”, मराठी अभिनेत्याने अथर्व सुदामेला दिला पाठिंबा, पोस्ट…

sachin tendulkar watch and praises this marathi movie director
मित्रा जिंकलास! सचिन तेंडुलकरने पाहिला ‘हा’ मराठी सिनेमा; दिग्दर्शक झाला खुश, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस…

सचिन तेंडुलकरने ‘या’ दोन सिनेमांचं केलं कौतुक, मराठमोळा दिग्दर्शक पोस्ट शेअर करत म्हणाला…

maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar post for son shlok
“पहिली ट्रॉफी आली…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या लेकाची कमाल! ‘या’ स्पर्धेत मिळवलं यश, पाहा…

“थेट पहिल्या नंबरची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची लाडक्या लेकासाठी खास पोस्ट, म्हणाला…

prasad oak says reelstar cannot be a actor video goes viral
Video : “Reels म्हणजे अभिनय नाही”, हास्यजत्रेच्या मंचावर प्रसाद ओकचं स्पष्ट मत; म्हणाला, “खूप मोठा भ्रम…”

“रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला? वाचा…

suchitra bandekar on son soham bandekar marriage plan
“लग्नानंतर मुलांनी वेगळं राहायचं…”, सुचित्रा बांदेकरांनी सोहमला दिलाय ‘असा’ सल्ला, होणाऱ्या सुनेबद्दल केव्हा सांगणार? म्हणाल्या…

Suchitra Bandekar : “सोहमचं लग्न हे आता माझ्यासाठी प्राधान्य…”, लेकाच्या लग्नाबद्दल भरभरून बोलल्या सुचित्रा बांदेकर

संबंधित बातम्या