scorecardresearch

Page 11 of मराठी अभिनेते News

maharashtrachi hasya jatra fame samir choughule wife
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंच्या पत्नीला पाहिलंत का? वाढदिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले, “तुझ्याविना माझं सतत…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंच्या पत्नीचा वाढदिवस, अभिनेते पोस्ट शेअर करत म्हणाले…

aai kuthe kay karte fame actor Milind Gawali wrote special post for wife on birthday
“…म्हणून अजूनही मी २३ वर्षांचा आहे”, अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट; म्हणाले, “दीपाचा हा कितवा वाढदिवस…”

अभिनेते मिलिंद गवळी यांनी पत्नीच्या जुन्या फोटोंचा व्हिडीओ केला शेअर आणि लिहिलं…

Avinash Narkar kanyadan marathi serial will off air
अविनाश नारकरांची ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, गेले अडीच वर्ष प्रेक्षकांचं करत होती मनोरंजन

अविनाश नारकरांच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची अल्पावधीत मनं जिंकली होती.

Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लॉन्च सोहळा, राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर चित्रपटात केलं होतं काम, व्हिडीओ व्हायरल

Why Kiran mane shared angry post on facebook
“वर्चस्ववादी भेकड…”, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले…

“आता तरी आपल्याला जागं व्हायला हवं. झुंडशाहीला जागा दाखवण्याची वेळ जवळ आलीय,” असं किरण माने म्हणाले.

Sanjay Mone expressed his clear opinion on not awarding Sharad Ponkshe an award for Nathuram Godse drama
“पुरस्कार द्यायला पाहिजे होता,” शरद पोंक्षेंच्या ‘नथुराम गोडसे’ नाटकाबद्दल संजय मोनेंचं स्पष्ट मत; म्हणाले, “कुठल्या परीक्षकाला प्रतिगामी…”

‘नथुराम गोंडसे’ नाटक न पाहण्याबाबत संजय मोने काय म्हणाले? वाचा…