Page 57 of मराठी अभिनेते News

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता मराठी चित्रपटाने देखील मानाचं स्थान मिळवलं आहे.

अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना.

अशोक सराफ यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि १०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची जोडी ही एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे.

सुयशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयुषी भावे सोबत साखरपुडा झाल्याचे त्याने सांगितले आहे.

वृषभ लवकरच ‘मंगलाष्टक रिटर्न’ आणि ‘वन फोर थ्री’ या चित्रपटात दिसणार आहे.

रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ, ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत नवे वळण

अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात आता काय होणार. तर, दुसरीकडे अभिषेकनेही अंकिताला सक्त ताकीद दिली आहे.


