दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपटांच्या आक्रमणाच्या काळातही मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवरील नाटके सादर होत असून या नाटकांना ‘बुकिंग’ही चांगले मिळत आहे.
शाळेत ‘स्कोअरिंग विषय’ बनून राहिलेल्या संस्कृतबद्दल शाळा- कॉलेजनंतरही आपुलकी वाटत असल्यानं आणि रंगमंचाची आवड असल्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही…