scorecardresearch

मराठी ड्रामा News

Rohini Hattangadi got surprise birthday wish in flight during Chaar Choughi Natak
रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या शुभेच्छा

“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली.

Aarya Ambekar appreciate Sankarshan Karhade for his skills in niyam va ati lagoo natak
‘नियम व अटी लागू’ नाटक पाहिल्यानंतर आर्या आंबेकरने केलं संकर्षण कऱ्हाडेचे कौतुक; म्हणाली, “तुझ्या लिखाणाने, अभिनयाने…”

आर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसह एक फोटो शेअर केला आहे.

Chinmay Mandlekar said siddharth chandekar got injured during natak
“डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…

चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.

vastraharan natak completed 44 years 5255 experiments of vastraharan
प्रयोग क्रमांक ५२५५..

१६ फेब्रुवारी १९८० मध्ये रंगभूमीवर आलेल्या मिच्छद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ या नाटकाला यंदा ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत

avadhoot gupte
“…तर तुम्ही परीक्षक कसले?” अवधूत गुप्तेचा रिअ‍ॅलिटी शोबद्दल मोठा खुलासा, म्हणाला “‘खुपते तिथे गुप्ते’च्या वेळी…”

रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांना फक्त आणि फक्त चांगलंच बोलायचं, असं सांगितलं जातं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर…

priya bhai ek kavita havi aahe marathi play
अप्रतिम! अविस्मरणीय!! ‘प्रिय भाई.. एक कविता हवी आहे!’

‘चाफ्याच्या झाडा’शी सुनीताबाईंचा संवाद.. कातर स्वरांतला. त्याची समजूत काढणारा. पण आतून त्याही हललेल्या. फक्त हुंदकाच फुटायचा बाकी.