Page 23 of मराठी चित्रपट News

Siddharth Chandekar : मितालीसाठी सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत

मुलीने साकारलेल्या बालगणेशाचा व्हिडीओ शेअर करीत ऊर्मिला कोठारेने आपल्या भावना केल्या व्यक्त, म्हणाली, “जिजाने मला…”

Ganesh Utsav 2024 : अभिनेत्री पूजा सावंतच्या घरच्या गणपतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी अभिनेता अभिजीत केळकरच्या मुलांनी बाप्पासाठी केली खास सजावट, पाहा व्हिडीओ

Phulwanti Movie: प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ ११ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

‘येक नंबर’ या सिनेमाची निर्मिती तेजस्विनी पंडितने केली असून राजेश मापुस्कर सिनेमाच दिग्दर्शन करणार आहेत.

Hemant Dhome New Movie : अभिनेता हेमंत ढोमे नव्या चित्रपटाची ‘या’ दिवशी घोषणा करणार

बॉलीवूडच्या गाजलेल्या जुन्या चित्रपटांच्या यादीत ‘या’ मराठी चित्रपटाचा समावेश; येत्या शुक्रवारी पुन्हा प्रदर्शित होणार…

अमृता खानविलकरचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे…

या सोहळ्यात बोलताना राज्यात चित्रपट उद्याोग बळकट करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

नीलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित ‘रघुवीर’ या चित्रपटातून समर्थ रामदास स्वामींचा चरित्रपट करताना हे भान जपलं गेलं आहे.

Lakshamikant Berde : लोकप्रिय दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काय सल्ला दिला होता, याची आठवण अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितली आहे.