scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

virajas
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

विराजसने आतापर्यंत अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

planet marathi baby on board
नव्या घरात गृहप्रवेश ते बाळंतपण; ‘बेबी ऑन बोर्ड’चा प्रवास सुरु, दोन भाग प्रदर्शित

त्यानंतर आता या सिरीजमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

raj thackeray recorded audio for har har mahadev movie
Video : राज ठाकरेंनी ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी असा रेकॉर्ड केला आवाज, मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

राज ठाकरेंनी या चित्रपटासाठी आवाज कसा रेकॉर्ड केला याचा व्हिडीओ समोर आला आहे.

avadhoot gupte Zenda 2
तब्बल १३ वर्षांनी अवधूत गुप्तेकडून ‘झेंडा २’ ची घोषणा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर आधारित असणार चित्रपट

झेंडा हा चित्रपट शिवसेना आणि मनसे या दोन राजकीय पक्ष आणि ठाकरे कुटुंबियांमधील राजकीय संघर्ष यावर आधारित होता.

pushkar
‘३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्रीची वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका

मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

shivali parab kissing scene in marathi movie
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

sunny
चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज, ‘सनी’ चित्रपटात साकारणार हटके भूमिका

यावर्षी तो ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

53rd IFFI International Film Festival India
५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचा झेंडा, प्रवीण तरडेंच्या ‘धर्मवीर’चाही समावेश

५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये समावेश झालेल्या चित्रपटांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

ankush chaudhari new movie autograph
Teaser : ‘दगडी चाळ’नंतर अकुंश चौधरी ‘ऑटोग्राफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला, एकाचवेळी तीन अभिनेत्रींसह पडद्यावर झळकणार

अंकुश चौधरी ‘ऑटोग्राफ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या